म्हना नंदू शेट म्हना म्हना
तुम्हीं बरारोबार म्हनाताये
अता तुम्ही मज्या बारोबार म्हना
म्हना नंदू शेट म्हना म्हना
पत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा
नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा
नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा
तरीही तुमचा आ आ तुमच्यामधला
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा