LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyrics
तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

सोहळा तुझा हा पाहिला ग
भक्तांनी महिमा गायला ग
सोहळा तुझा हा पहिला ग
भक्तांनी महिमा गायला ग
तुझ्या ग पायी आहे ग आई
तुझ्या ग पायी आहे ग आई
साऱ्या सुखाच सार
तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

तार ग आई भक्ताला तुझीया
तार ग आई तार

WRITERS

Harendra Jadhav

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other