ये तू ग राणी प्रेमाची कहाणी ....
वाजू दे पिपाणी जराशी या कानी
हे signal मला तुझ्या प्रेमाचा दे ना
entry मला तुझ्या घरात दे ना
३६ गुण आता जुळवून जरा घेता
घटिका समीप हि आली दारी ...
चल फोडूया लगीन सुपारी ...
चल फोडूया लगीन सुपारी ...
तुझं नाव पण डोक्यात भिनभिनतंय
तुझं नाव पण डोक्यात भिनभिनतंय
बघून तुला हवेत जणू, मनाचं पाखरू का उडतंय ?
तोळा तोळा सोन चांदी नाही पाहिजे
नखरे तो पुरे करणारा पाहिजे
ओवाळून टाकणारा माझ्यावर जीव
माझ्या माग पुढं फिरणारा पाहिजे
लय पहिले मी छप्पन ना भेटला तरी पण
signal तुला माझ्या प्रेमाचा हाय ना ...
entry तुला माझ्या मनात हाय ना ....
३६ गुण आता जुळवून जरा घेता
आहे तू कमाल, झाले या जीवाचे हाल
तुझ्यासारखी कुणीच नाय नाय
सीजन प्रेमाचं हे असं आलया
हे signal मला तुझ्या प्रेमाचा देना
entry मला तुझ्या घरात दे ना
३६ गुण आता जुळवून जरा घेता
चल फोडूया लगीन सुपारी ...
चल फोडूया लगीन सुपारी ...