कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
यु आर द वन हू टुक हिस हार्ट अवे ही लव्हस यु
थिंग्स अबाऊट यु एव्हरी नाईट अँड डे ही लव्हस यु
लूक द स्माईल इन हिज आईज थ्रो द लोनसम आईज ही इज
वेटिंग फॉर द मोमेन्ट व्हेन यू से आय लव्ह यू
यु आर द वन हू टुक हिस हार्ट अवे ही लव्हस यु
थिंग्स अबाऊट यु एव्हरी नाईट
आय लव्ह यु आय लव्ह यु आय लव्ह यु
कोणता हा मौसम मस्त रंगाचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
तुझ्या साठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली
तू माझे जीवन तू माझी दिशा
तू माझे जीवन तू माझी दिशा
कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला
भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
गालावर खळी डोळ्यात धुंदी (यु आर द वन हू टुक हिस हार्ट अवे ही लव्हस यु)
कधी कुठे कसा तुला सांग भेटू (थिंग्स अबाऊट यु एव्हरी नाईट अँड डे ही लव्हस यु)
वाट पाहतो मी एका इशारयाची
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू (लूक द स्माईल इन हिज आईज थ्रो द लोनसम आईज ही इज
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे (वेटिंग फॉर द मोमेन्ट व्हेन यू से आय लव्ह यू ही लव्हस यु ही लव्हस यु)