LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyrics
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट ओ ओ हो ओ हो
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
चीक चिकी चीक चिकी चीक चिकी चीक चिकी
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
चीक चिकी चीक चिकी चीक चिकी चीक चिकी
टांग ट टांग ट टांग ट टांग ट टांग ट
रम रम रम रम रम रम तक धूम तक धूम
एक आहे चिरंजीव अन एक आहे चि सौ का
श्री आणि सौ च्या आधी चि व चि सौ का
हे मुलगा मुलगी लव्हर लव्हरी
बॅकपॅन्टीत नवरा नवरी
झटपट चितपट प्रेम विसरुनी
पटपट पटपट देती मग ते एकमेकांना बुक्का
चि आणि चि सौ का
श्री आणि सौ च्या आधी चि आणि चि सौ का
टाक ती धि टाक तम पाटा तम पाटा तम तम तम ओ हो ओ हो
तडम तडम तम् तम्आ तम् तम् तम् आ आ आ आ
हि कन्या दिसते सुंदर
अन समजूतदार हुशार अन खरी
हा मुलगा दिसतो आहे वंडरफुल
अन कर्तबगार खरा
यांचे होईल का काही
जुळतील मने का नाही
होईल स्टोरी का राघवाचि
कि रोमान्तिकता जाईल सारी
भलती वळणे घेईल काही
धड धड वाढून
आपुली गडबड बडबड गडबड करतील
ते नवरे आणि बायका
चि आणि चि सौ का
श्री आणि सौ होण्या आधी चि आणि चिव चिव चिव सौ का
डाउ डाउ डाउ व्हाऊ व्हाऊ व्हाऊ व्हाऊ
तारीं री री रा रा तारीं री री रा रा पोरं तोर पोरा तोर्र्र्र पोरं तोर पोरा तोर्र्र्र
हे किती हे वारंवार अन झरझर डाउन होत आहे
अन हे करणार्यांना काहीच का समजत नाही आहे
हो प्रेमाचा भंग होई घाटाचा स्फोट होई
होती राडे हे किती रे
रोमँटिक हि कॉमेडी
अन हैप्पी एंडिंग आरौद कॉर्नर
वाट पाहती तुम्ही सगळे
अन उंचि मधले सगळे नवरे आणि बायका
चि आणि चि सौ का
श्री अन सौ मिस्टर मिस्सेस होण्त्या आधी
चिव चिव चिव चि आणि चि सौ का
हो मुलगा मुलगी लव्हर लव्हरी
बॅकपॅन्टीत नवरा नवरी
झटपट चितपट प्रेम विसरुनी
पटपट पटपट देती मग ते एकमेकांना बुक्का
चि आणि चि सौ का
श्री आणि सौ च्या आधी चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का
चि आणि चि सौ का

WRITERS

Paresh Mokashi

PUBLISHERS

Lyrics © Raleigh Music Publishing LLC, RALEIGH MUSIC PUBLISHING

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other