LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyrics
पोपटराव

ऐकताय ना पोपटराव
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
ऐकताय ना पोपटराव चल हट
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला
ए बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू नको बाई
वरड नको घालू तूझ्या पाया पडतो बाई
बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू नको बाई
वरड नको घालू तूझ्या पाया पडतो बाई
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला सोड ना
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला

सांगू नको कुणाला ऊसाची बात
झोप येत नाही मला रातीला घरात
सांगू नको कुणाला ऊसाची बात
झोप येत नाही मला रातीला घरात
का पकडला हात माझा
का खेळला डाव असला
एसेमेस करून विचार तरी
प्रपोज बिपोज करायचे तरी
नजरेनं हेरलस मळ्यात धरलस
कसतरी व्हायाला लागल
नजरेनं हेरलस मळ्यात धरलस
कसतरी व्हायाला लागल
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड लागला

पोपटराव

अगं दुरून दुरून दुरून जरा बोलत जा
ईथ नको गं तिथ भेटत जा
गुपचूप गुपचूप मिठी मारत जा
ऊसाला दिलात ठेवत जा
ऊसाला दिलात ठेवलं हाय
तुझचं डोरलं बांधायचं हाय
का पकडला हात तुझा
पार नडला रिस्क माझा
पोपटा तु मैनेला भेटला हा मळा फूलाया लागला
हा ऊस हा रसाळला झाले मी वेडी
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला
तुझ्या मळ्यात कामाला येते र मी
तुझा ऊस मला गोड गोड लागला
ए बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू नको बाई
वरड नको घालू तूझ्या पाया पडतो बाई
बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू बोंबलू नको बाई
वरड नको घालू तूझ्या पाया पडतो बाई
तूझ्या मळ्यात कामाला येते र मी
तूझा ऊस मला गोड गोड लागला अरे बापरे
तूझ्या मळ्यात कामाला येते र मी
तूझा ऊस मला गोड गोड लागला
आग समदे बगत्यात ना
थँक यु पोपटराव

WRITERS

M. Prasad

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other