Tiktok Pubg सारखा तुनी डीलाट केलय मला गो ban
थोडीशी जागा दे दिलामंधी lifetime बनून राहील तुझे मी fan
Tiktok Pubg सारखा तुनी डीलाट केलय मला गो बँन
थोडीशी जागा दे दिलामंधी लाइफ बनून राहील तुझे मी फँन
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
माझा आयुष्यात आणून या पोरीला
देवा लाय मोठा मावर उपकार केला
माझी queen तू आयुष्याचा last sceen
तू heart वाली मला like देना
जरा सून तू शायर हु राज तेरा
पोरी प्रेमाने मला होकार देना
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
येशील का सांग माझा साथीला
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
पागल दिवानी जैशी राजा तुझीच झाली रे
चुकली कधी प्रेमाचा वाटे वरी
वचून दे तू मला राजा सांभाळून घेशील रे
Valentine तू माझा life line तू
तुझी प्यारी वाली बायको करशील का
तुझा आई बाबांना जाऊन शी संग
तुमची लाडाची सून मला करणार का
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये
सोनेरी फुललेल्या थंडी मध्ये