Search for Songs, Artists & Albums
Add Song
Sign In
Add Song
Dev Malhari
प्रीत बेंद्रे
Lyrics
मल्हारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी
मल्हारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी
देव मार्तंडा देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा
देव मार्तंडा देव मल्हारी
तूच कुलदैवत माझा खंडोबा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
तुझ्याविना आसरा ना सहारा
हरलं जगन दुःखाच्या धारा
आनंदी जीवन सुखाच्या वाटा
तूच दाखव राया
शिव शंभूच अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाचं अवतार
देवा तूच मल्हार
उधळितो देवा भंडार
करुनि तुझा हा जागर
वाजवितो देवा संबळ
मांडुनी तुझा हा गोंधळ
शिव शंभूच अवतार
देवा तूच मल्हार
भैरवनाथाचं अवतार
देवा तूच मल्हार
ठेऊन बाणाई पहिल्या पायरीला
घेऊन म्हाळसा देवी सांगतीला
वध करुनि मनी मल्लाचा
जाऊन बैसला जेजुरी गडाला
माझा राया खंडेराया
माझा राजा खंडेराया
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
सोन्याची तुझी जेजुरी
देव मल्हारी तू राजा
PUBLISHERS
Lyrics © O/B/O DistroKid
Share
See A Problem With Something?
Lyrics
Other