काठ पदरी सादी गं पैंजण ही पायमंडी
नथ कशी शोभे हिच्या नाकी गं
हिरव्या हातीच्या बांगड्या
माझे बाय तू टेन्शन घेतेस का
संसाराचें pressure थोडं दुर लोट तूं
काम-धंद्याचं हे दडपण इसर जरा तू
ई थोडा तर काकुं जगाना स्वताः तू गं
बेधुंद होउनी बाया थिरक जरा तू
इसरुन सरह्या जगाला सैरभैर नाच
ई संसाराची होय माउली वलंडून ये तू
तुझी म्हनत जगाला पटवून दे
तुझी ताकद सत्याना दाखवून दे
सिद्ध कर स्वाताहला तू लावुनिया जान
पदर कॅमेराला खोचुनी पिंगा खेळू चाल बाई
पदर कॅमेराला खोचुनी पिंगा खेळू चाल बाई
(अगन-अगन बया नाचू मी काशी?)
(अगन-अगन बया नाचू मी काशी?)
(अगन-अगन बया नाचू मी काशी?)
(अगन-अगन बया नाचू मी काशी?)
(अगन-अगन बया, नाचू मी काशी?)
(अगन-अगन बया, नाचू मी काशी?)
थोडा येल काधुनी तू स्वाताह नाच (अगन-अगन)
संसाराचा बसवया इसरुन तू नाच, ई
नाच गो बाया (नाच गो बाया)
थोडं मराठमोळं नाच, नाच गो बाया (नाच गो बाया)
दिल खोलूं आज तू नाच, नाच गो बाया (नाच गो बाया)