पाऊस वारा, आठवण तुझी, हा शहारा...
पावसात भिजलेली लाखात एक यार
तुला पाहुनी दंग झालो मि भारी
वेडे तुझा असा मला लागला छंद कसा
जिथे तिथे दिसते तू जनु हुरपरी
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे
प्रेमाने फूलले ऋतु हे नवे
हा अलवार स्पर्श तुझा, छेड़ती मनाचे तार
भास हा असा कसा, करतो मला बेभान
नभातुनी सप्तसूर गरजती असे
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे
ख्वाबो मे तू मेरे, मैं तेरे यादों में सही
तेरे बिना जिंदगी अधुरी, अधुरी है
तूच माझा, तुझ्याशिवाय , दुसरे कुणी आठवेना
वेड्या मणी पावसात भास मनी साठवेना
पावसात चिंब ओले, ओले स्वप्न सारे