है चमचमतं रुप तुजं सोन्याची खाण
खुदुखुदू हसता तू तळमळतो प्राण
स्वप्नात येऊ येऊ करती हैराण
है खंडेराया,देवा पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
खेटा मारुन घराफुडं तुज्या
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
साधाभोळा पोरगा चालला वाया