वादळं हि उठली उरा मंदी साठली
तुझा गोड स्माईल ने मी झालो बावरा
गाठ हि बांधली तुझा माझा पिरतीची
लव्ह झालं मला कुणीतरी आवरा
दिल मध्ये लिटिल लिटिल फिलिंग
विसरून दुनिया दारी बन कपलं
तू माझी ग कधी हे बंध जुळणार
जेव्हा दिसते ती धड धड वाढते
जेव्हा हसते ती माझं काळीज चोरते
जेव्हा रुसते ती प्यारी क्युट दिसते
जेव्हा पाहते ती वर्ल्ड क्लास वाटते
कळंना कळंना तुझं हे वागणं
गर्दीत तुझं मला लपून पाहणं
इनोसन्ट तुझं मला रूप भावलं
पहिल्या पहिल्या हेना तुझा संग झालया
बेरंग जिन्दगीला या आज आधार आलंया
जगा वेगळाच हाय तुझा माझा प्यार हा
तुझा संगतीत हाय गुळावाणी गोडं हा
प्यारवाली फिलिंग मनात रुजलीया