राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी
पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी
पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी
गनीम भ्या हे मनी खातों जी
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
गनीम भ्या हे मनी खातों जी
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
ह्येच मागनं, राजं तुम्हाला (ह्येच मागनं, राजं तुम्हाला)
जीव तुमचा पायी व्हातो जी (जीव तुमचा पायी व्हातो जी)
झुंजा मंदी, तुमच्या संगती (झुंजा मंदी, तुमच्या संगती)
मर्द मावळा लढतो जी (मर्द मावळा लढतो जी)
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
हे माझ्या राजा रं (हे माझ्या राजा रं)
हे माझ्या शिवबा रं (हे माझ्या शिवबा रं)
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी (हे माझ्या राजा रं)
शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं)
पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी (हे माझ्या राजा रं)
शिवबा राजं डंका वाजं जी (हे माझ्या शिवबा रं)
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी (हे माझ्या राजा रं)
शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं)
पानी गातं वारं गातं गानं आभाळा भरी (हे माझ्या राजा रं)
शिवबा राजं नाव गाजं जी (हे माझ्या शिवबा रं)