करतो देवाचे स्मरण धरून आई बाबाचे चरण
मनात लागली आग, आला हा वाघ
Mic पकडून बोलून दाखवनार Rap
मराठी hip pop मधे करणार कहर
साता समुद्रपार घेऊन जाणार नाव
मराठी पोरांची चाली आहे हवा
मी आहे नवा करा तुम्ही दुवा
नाही खात उष्ट बोलतो स्पष्ट
स्वताच्या मनाच्या सहम्हतीन
तुम्हाला दिसेल गलीतिल पावर
करुण दाखवू स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर
यांची झोप उडावन्यासाठी आलोय
पर्यवर्णच देन घेण नाहीं जगाला
पक्षाची किलबिल एकू एई कानाला
Love breakup, friendship motivational
अन्याय जातीवाद भ्रष्टाचार अशी
होणार दुश्मन, भोकनार कुत्री
करणार दोस्ती, जळणार हस्ती
होणार चर्च्या मी तुमच्या वर्चा
नाको वाईट वार्ता आहे तुमचा करता
आली आपली वेळ, गेला तो काळ